# Janmaharashtra 24 News ## Posts - [कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर,चार दिवसांनी मृत्यू, पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू](https://janmaharashtra24news.com/koparkhairane-was-shaken-skull-fractured-by-a-bat-blow-died-four-days-later-police-continue-search-for-the-accused/): कोपरखैरणे सेक्टर ३ मधील चिकणेश्वर गार्डन परिसरात ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या किरकोळ वादातून गंभीर मारहाण झालेल्या गणेश पांडुरंग पारकर (वय ५०) यांचा बुधवारी उपचारादरम्यान वाशी येथील ‘न्यू एरा’ रुग्णालयात मृत्यू झाला.या घटनेमुळे कोपरखैरणे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. - [वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष](https://janmaharashtra24news.com/traffic-officer-becomes-a-target-of-criminals-panvel-polices-performance-draws-attention/): पोलीस दलात काम करत असताना अनेकदा अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आवडीनुसार किंवा कौशल्यानुसार पदस्थापना मिळत नाही. - ['पराकोटीची हुकूमशाही!' अभिजित दिपकेंच्या अटकेवर राज ठाकरे भडकले, मोदी - शहांविरोधातील संतप्त पोस्ट चर्चेत](https://janmaharashtra24news.com/a-dictatorship-beyond-measure-raj-thackeray-furious-over-abhijit-deepkes-arrest-angry-post-against-modi-shah-in-discussion/): राजधानी दिल्लीत आधी AISF कडून आणि त्यानंतर INDIA आघाडीकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. - [आंदोलनावरून पडळकर भडकले ! 'रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागणीने डागलं पाहिजे,' भाजप आमदाराच्या विधानाने नवा वाद](https://janmaharashtra24news.com/padalkar-gets-angry-over-the-protest-rohit-pawars-head-should-be-smeared-with-sheeps-wool-bjp-mlas-statement-sparks-new-controversy/): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC) परीक्षांमधील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.एमपीएससीच्या अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. - [शिक्रापुरात बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा; बैलांच्या मिरवणुकीत ढोल पथक, जेसीबीतून फुलांची उधळण](https://janmaharashtra24news.com/bull-procession-celebrated-with-great-enthusiasm-in-shikrapur-dhol-band-in-bull-procession-flowers-hurled-from-jcb/): बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या आवडीचा सण या दिवशी शेतकरी आपल्या बैलाचा उपवास करुन बैलांना आंघोळ घालून बैलांना रंगवून त्यांची मिरवणूक काढून पूजा करत असताना शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला आहे.शिक्रापूर ता. - [.म्हणून मग नाना पाटेकर यांना थेट कारगिल युद्धावर पाठवण्याचा निर्णय संरक्षण मंत्र्यांनी घेतला,अंगावर काटा आणणारा किस्सा](https://janmaharashtra24news.com/so-the-defense-minister-decided-to-send-nana-patekar-directly-to-the-kargil-war-a-heartbreaking-story/): ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे, त्यांनी वयाच्या 75 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीला अनेक हीट चित्रपट दिले. - [Hello world!](https://janmaharashtra24news.com/hello-world/): Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing! [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)