-
क्राईम
कोपरखैरणे हादरले! बॅटच्या प्रहाराने कवटी फ्रॅक्चर,चार दिवसांनी मृत्यू, पसार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू
कोपरखैरणे सेक्टर ३ मधील चिकणेश्वर गार्डन परिसरात ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या किरकोळ वादातून गंभीर मारहाण झालेल्या गणेश पांडुरंग पारकर (वय ५०) यांचा बुधवारी उपचारादरम्यान वाशी येथील ‘न्यू एरा’ रुग्णालयात मृत्यू झाला.या घटनेमुळे कोपरखैरणे परिसरात एकच…
-
-
-
-
-




