दिवाळीआधी मेट्रोची गोड बातमी! हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरला

  1. माण – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो सेवा सुरू होण्याचा मुहूर्त पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महिनाभर लांबणीवर पडला होता. आता या सेवेचे पुढील महिन्याच्या सुरुवातीला दिवाळीआधी उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३ नोव्हेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर येणार असून, त्या वेळी त्यांच्या हस्ते या मेट्रोला हिरवा कंदील दाखविला जाण्याची शक्यता आहे

मुख्य संपादक सतीश जाधव

सतीश जाधव हे जन महाराष्ट्र 24 न्यूज चे मुख्य संपादक आहेत. निष्पक्ष, निर्भीड आणि विश्वासार्ह पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेपर्यंत सत्य पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सामाजिक, राजकीय आणि स्थानिक घडामोडींना प्राधान्य देत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते कार्यरत आहेत. लोकशाही मूल्ये, पत्रकारितेची नैतिकता आणि जनहिताला केंद्रस्थानी ठेवून ते संपादकीय जबाबदारी सांभाळत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *