मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या.

:सतीश जाधव
: पुणे :
मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीस लक्समिनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
: लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनं येथिल गुन्ह्यचा तपास चालू असताना तपास पथकला गोपनीय माहिती मिळाली त्या आधारे रामनगर येथे चोरीला गेलेल चार मोबाईल शुभम संकेत केवट याने चोरी केली असून शादाल बाबा येथे चोरीचा मोबाईल विकण्यासाठी गिराहीक शोधत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून सत्तार हजार किमतीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या मार्गदर्शन खाली सर्व तपास पथकातील कर्मचारी आणि अधिकारी यांनी केली


